नांदेड : मुलांना वाचनाची आवड कशी लावावी, ही मोठी समस्या पालकांसमोर असते. ही सवय लावत असताना अगोदर पालकांनी काय वाचायचं? कसं वाचायचं? हे समजून घेण्याची आज गरज आहे. आता लाॅकडाउन असल्याने मुले, पालक घरातच बसून आहेत. हीच संधी साधून तसेच जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने मुलांना वाचनाची गोडी निर्माण करूया, असे आवाहन समुपदेशक बालासाहेब कच्छवे यांनी केले आहे.
(व्हिडिओ : सचिन डोंगळीकर, नांदेड)
#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #NandedNews #Nanded #SakalNews #MarathiNews #CoronaVirus #Covid19 #Nanded #BalasahebKacchave